प्रिय आणि आदरणीय वाचकवर्ग कथा वाचण्या पूर्वी " वाचक वर्ग किती संवेदनशील आहेत ?" हा प्रश्नच मी विचारत नाही कारण व्यक्ती व्यक्ती नुसार संवेदनशिलता ही बदलत जाते. मग तुम्हला राजनेतिक दृटीने बघता येत का ? हा प्रश्नही मी का विचारावा? मला वाटतं कोणत्या गोष्टी कडे कसं बघावं हेही ज्याचं त्याने ठरवावं. पण, शष्म्याच्या काचांचे रंग, दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टींचे रंग बदलून बघण्याचा प्रयोग आहे. "शतमुर्ख" मधल्या ह्या लघु कथा ही तश्याच आहे.
Tuesday, June 11, 2019
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
" कल, आज और कल" सिनेमा छान आहे हे मला आता ह्या साठी सांगावं वाटतंय कारण काही प्रश्न आणि त्यांची उत्तर सुचत आहे. खरं तर सारखे प्...
-
दोन दिवसांपूर्वी नवी कोरी कर घेतली. पहिली कार टाटा कंपनीची भारतीयच घ्यायची हे ठरलेलं. माझ्या सारख्या माणसाला सायकल मिळवायला टेलिफोन बूथ वर...
No comments:
Post a Comment