दोन दिवसांपूर्वी नवी कोरी कर घेतली. पहिली कार टाटा कंपनीची भारतीयच घ्यायची हे ठरलेलं. माझ्या सारख्या माणसाला सायकल मिळवायला टेलिफोन बूथ वर काम केलं शिवाय मित्रांचे प्रोजेक्ट आणि बायोलॉजि च्या डायेग्राम काढूनही पैसे मिळवले. आता पैसे साठवून गाडी घेतली. बर वाटलं पण दोन दिवसापासून झोप लागते आणि जाग येते काही तारतम्य राहील नाही. रात्री तिने हलकेच कड बदलली तिचं मऊ पांघरून त्याच्या डोळ्यांवर आलं तिने अलगद त्याच्या पाठीवर हात टाकला मग तो मंद हसला डोळे बंद केले आणि धडधडणाऱ्या तिच्या छातीवर त्याने कान लावले. लोणीचं ते मऊ अलगद हाताने हाताळावं. झऱ्याचे थंड पाणी पिऊन शांत व्हाव तसा जीव तिच्या चुंबनानं झाला. डोळे छताकडे लागले तो पंखा फिरत राहिला पण चढलेल्या श्वासांचं काही झालं नाही. अचानक वाऱ्याने ढग निघून जावे आणि मोर परतावे तशी रात्र कडेकडेने चढली.
तो बाहेर आला त्यानं स्वतःसाठी केलेला चहा पाव आणि सिगारेटच पाकीट घेऊन तो समोरच्या खोलीत सोफ्यावर लोळला शरीर जरा स्वतःच्याच वजनाने उश्यांमध्ये गाडवे असा वाटून तो वळला रिमोट दाबल्या गेला टीव्ही सुरु झाला.
काही वेळात त्याच्या चेहऱ्यावर त्या चोकोनातील प्रकाश रंग बदलू लागले परत श्वास मंद झाले डोळे विस्फारले त्याने पाव चहाच्या कपात बुडवला आणि आवाज करत तो खाऊ लागला गरम थंड ह्याचा विचार न करता त्याने पाव संपवला आणि खिडकीच्या पडद्यांच्या हलण्याने तो सावध झाला. टीव्ही वरचा तो विशिष्ट आवाज त्याने हळू केला. दोनच क्षणात त्याने चॅनेल बदलला फुटबॉल म्याच चा कोलाहल हॉल मध्ये फिरू लागला तेव्हा त्याने वेफर्स खाल्ले. गोल झाला तेव्हा सोफ्यावर तो उडालाही. बेडरूम चा दार नीट बंद आहे ना ह्याची त्याने खात्री केली. हॉल मधे परत आला तेव्हाही तो भलत्याच विचारात होता तो सोफ्यावर बसला आणि परत रिमोट दबल्या गेला, चॅनेल बदलला गेला ताजी बातमी भीमा कोरेगावच्या प्रकाराच्या नंतरच्या दंग्याची होती.
पार्किंग ना मिळाल्याने त्याने कार रस्त्यावर पार्क केली होती हे आठवलं तेव्हा त्याने सिगारेट पेटवली तो खिडकीपाशी उभा राहिला पडदा हळूच बाजूला केला रांगेने पार्क केलेल्या कारच्या काचा फुटलेल्या होत्या.
तो निग्रो पॉर्नस्टार आणि त्याच अवाढव्य लिंग अल्पवयीन दिसणारी ती गोरी पण मुलगी लाल झालेली तालात तिचं आवाज बदलणं हे आठवलं तेव्हा त्याने सिगारेट विझवली, दिवेही विझवले दार बंद आहे हे पुन्हा पुन्हा तपासलं आणि तो बेडरूम मध्ये निघून गेला.
मनगट कपाळावर ठेऊन तो पुन्हा छत न्याहाळू लागला तिने झोपेतच परत आलिंगन दिलं तो तिच्या कुशीत लहान मुलं सारखा निजला.

No comments:
Post a Comment